Shailendra Thakur

आफ्रोह संघटनच्या 'नारे निदर्शने 'आंदोलंन साठी अन्यायग्रस्त जमातींच्या उत्सुर्त प्रतिसाद

जळगाव प्रतिनिधी- आफ्रोह संघटन व्दारे जळगांव येथे करण्यात आलेल्या नारे निदर्शने आंदोलन साठी अन्यायग्रस्त जमाती आणि ठाकूर जमात कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला बरेच बांधव उपस्थित होते. अन्यायाच्या सहनशीलता ची सीमा पार झालेली आहे.त्यामुळेच प्रचंड नाही पण मोठा प्रतिसाद...
जळगाव 
आगे पढ़ें

अनुसूचित ठाकूर जमात नोकरवर्ग सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा जळगाव दौरा उत्साहात संपन्न,

कार्यकारी संपादक -शैलेंद्र ठाकूर यांच्याकडून अनुसूचित ठाकूर जमात नोकरवर्ग सेवा संघ महाराष्ट्र राज्य या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा नुकताच जळगाव दौरा संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान जळगाव शहरातील तिरुपती लॉजिंग येथे ठाकूर समाजबांधवांसोबत संवाद बैठक आयोजित करण्यात आली...
जळगाव 
आगे पढ़ें

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तन्मय घोडेस्वारला रौप्य पदक

जळगाव प्रतिनिधी जळगाव : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित क्रीडा सप्ताहांतर्गत जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा...
जळगाव 
आगे पढ़ें

रोटरीच्या सेवाभावी कार्याचा उत्सव साजरा करा -रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या कार्यक्रमात डी.जी. डॉ.राजेश पाटील यांचे मार्गदर्शन .

जळगाव प्रतिनिधी-ज्ञानेश्वर वाघ जळगाव - प्रत्येकाने रोटरीचे कार्य तन, मन, धन अर्पण करुन करावे. रोटरीच्या सेवाभावी कार्याचा उत्सव साजरा करा. रोटरीची चळवळ प्रत्येक घराघरात पोहचवून ती व्यापक करा, असे मार्गदर्शन रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर डॉ.राजेश पाटील यांनी केले. रोटरी क्लब ऑफ...
जळगाव 
आगे पढ़ें

शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध,साड्या आणि प्रेमाची भेट

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी  छत्रपती संभाजीनगर -राखी पौर्णिमेचा सण म्हणजे भाऊ–बहिणीच्या नात्याचं प्रतीक.घरात सण साजरे होतात, गोडधोड वाटले जातात.पण ज्या बहिणी रुग्णालयात आजारी अवस्थेत आहेत,ज्यांचं कुटुंब जवळ नाही किंवा आर्थिक अडचणींमुळे त्या एकट्याच उपचार घेत आहेत,त्यांच्यासाठी हा सण केवळ आठवणीत राहतो...
जळगाव 
आगे पढ़ें

कट्टा सखी सुगरण ग्रुप कडून रक्षाबंधन कार्यक्रम

      एसटी महामंडळ कर्मचारी व बेघर निवारा केंद्र जळगाव या दोन ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जळगाव शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत संत गाडगेबाबा महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव या ठिकाणी...
जळगाव 
आगे पढ़ें

ऊन-पावसाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ‘नारीशक्ती’तर्फे रक्षाबंधन,

बातमी वृत्त मनीषा पाटील यांच्याकडून जळगाव प्रतिनिधी शहरात कडक ऊन आणि पावसाची पर्वा न करता अहोरात्र वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था’ जळगावच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील...
आगे पढ़ें

आर. आर. विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा

जळगाव प्रतिनिधी -गिरीष रमणलाल भावसार* जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालय, जळगाव येथे दिनांक २७ ऑगस्ट 2026, गुरुवार रोजी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.           कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या मनगटावर राख्या       विद्यार्थ्यांनी...
जळगाव 
आगे पढ़ें

साहित्यिक मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’चे रविवारी " पुस्तक प्रकाशन"

         जळगाव प्रतिनिधी  जळगाव: येथील साहित्यिक मिथुन ढिवरे यांचे ६ वे पुस्तक "जनमाणसांतील तुकोबा भाग दोन" येत्या रविवारी प्रकाशित होत आहे. मिथुन ढिवरे यांचे "जनमाणसांतील तुकोबा भाग एक" पुस्तक गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रकाशित झाले होते. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या...
जळगाव 
आगे पढ़ें

कु प्रसाद सोनवणे ४० वी ज्यु राज्य मैदानी स्पर्धा साठी निवड.

जळगाव प्रतिनिधी जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थी कुमार प्रसाद सोनवणे याची ‘४० वी ज्यू राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धा रत्नागिरी येथे दिनांक २७-३० ऑगस्ट २०२६ दरम्यान होणार आहे           प्रसाद सोनवणे ११० मी हॅडल्स याक्रीडा            
जळगाव 
आगे पढ़ें

पिंपळगांव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ज्ञानदेव निना सरोदे यांच्या वतीने वृक्षारोपण !!

वरणगाव प्रतिनिधी प्रमोद बावस्कर भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव बुदुक प्राथमिक विद्या मंदिर शाळा येथे दि . 20 रोजी युवा समाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव सरोदे यांच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले मुख्यध्यापक , शिक्षिका व विद्यार्थी यांनी मोठ्या सहभाग घेतला शाळेच्या शुभोकीकरण...
जळगाव 
आगे पढ़ें

जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न

सोयगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघ   सोयगाव दि. २० हजारो भाविकांचे जागृत देवस्थान असलेल्या, डोंगरांच्या मध्यभागी वसलेल्या पुरातन जोगेश्वरी माता मंदिरात श्रावण अष्टमीचे औचित्य साधून 'श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रा'तर्फे भव्य चंडीयाग सेवेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या...
आगे पढ़ें