जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तन्मय घोडेस्वारला रौप्य पदक

Shailendra Thakur Picture
On

जळगाव प्रतिनिधी

जळगाव : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित क्रीडा सप्ताहांतर्गत जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे काल संध्याकाळी नुकत्याच उत्साहात पार पडल्या.

     या स्पर्धेत १० वर्षांखालील मुले गटात सेंट टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी तन्मय समीर घोडेस्वार याने उत्कृष्ट कामगिरी करत ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य (सिल्वर) पदक पटकावले.

      तन्मयला जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी सचिन निकम, क्रीडा अधिकारी, डॉ.सुरेश थरकुडे यांच्या हस्ते रौप्य पदक व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

तन्मय यास राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक कमलेश नगरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दलचा इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रिन्सिपल सिस्टर ज्युलियट, सिस्टर डेल्ला, क्रीडा शिक्षक शैलेश जाधव, विशाल मोरे, जितेंद्र शिंदे, नरेंद्र भोई यांनी अभिनंदन केले.

Edited By: Shailendra Thakur

खबरें और भी हैं

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तन्मय घोडेस्वारला रौप्य पदक

ताजा बातम्या

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तन्मय घोडेस्वारला रौप्य पदक

जळगाव प्रतिनिधी जळगाव : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा...
जळगाव 
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तन्मय घोडेस्वारला रौप्य पदक

रोटरीच्या सेवाभावी कार्याचा उत्सव साजरा करा -रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या कार्यक्रमात डी.जी. डॉ.राजेश पाटील यांचे मार्गदर्शन .

जळगाव प्रतिनिधी-ज्ञानेश्वर वाघ जळगाव - प्रत्येकाने रोटरीचे कार्य तन, मन, धन अर्पण करुन करावे. रोटरीच्या सेवाभावी कार्याचा उत्सव साजरा करा....
जळगाव 
रोटरीच्या सेवाभावी कार्याचा उत्सव साजरा करा -रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या कार्यक्रमात डी.जी. डॉ.राजेश पाटील यांचे मार्गदर्शन .

शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध,साड्या आणि प्रेमाची भेट

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी  छत्रपती संभाजीनगर -राखी पौर्णिमेचा सण म्हणजे भाऊ–बहिणीच्या नात्याचं प्रतीक.घरात सण साजरे होतात, गोडधोड वाटले जातात.पण ज्या बहिणी...
जळगाव 
शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध,साड्या आणि प्रेमाची भेट

कट्टा सखी सुगरण ग्रुप कडून रक्षाबंधन कार्यक्रम

      एसटी महामंडळ कर्मचारी व बेघर निवारा केंद्र जळगाव या दोन ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जळगाव शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय...
जळगाव 
कट्टा सखी सुगरण ग्रुप कडून  रक्षाबंधन कार्यक्रम