राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गणरायाचे दर्शन....

sandeep patil Picture
On

नाशिक -

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थान 'नंदनवन' येथे गणरायाचे मनोभावे दर्शन घेण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उपस्थित मान्यवरांशी आपुलकीने संवाद साधत सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी शिवसेना उपनेते विजय करंजकर, किशोर करंजकर,उतम आहेर , निवृत्ती मुठाळ,उत्तम आहेर, कुणाल सोनवणे,भूषण जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते.गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर झालेल्या या भेटीत राज्याच्या विकासासह सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. शिंदे साहेबांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

Edited By: sandeep patil

खबरें और भी हैं

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गणरायाचे दर्शन....

ताजा बातम्या

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गणरायाचे दर्शन....

नाशिक - महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थान 'नंदनवन' येथे गणरायाचे मनोभावे दर्शन घेण्यात...
मुंबई 
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गणरायाचे दर्शन....

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात महाराष्ट्रात गणरायाचे आगमन....

मुंबई प्रतिनिधी - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सोमवारी महाराष्ट्रभर लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त घरगुती...
राज्य  मुंबई 
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात महाराष्ट्रात गणरायाचे आगमन....

‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत डीआरआयकडून पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त..

नवी दिल्ली - भारताच्या पाकिस्तानमधून आयातीवरील बंदीला चुकविण्याच्या प्रयत्नांविरोधात मोठी कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक...
अंतरराष्ट्रीय  राष्ट्रीय  क्राईम 
‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत डीआरआयकडून पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त..

आफ्रोह संघटनच्या 'नारे निदर्शने 'आंदोलंन साठी अन्यायग्रस्त जमातींच्या उत्सुर्त प्रतिसाद

जळगाव प्रतिनिधी- आफ्रोह संघटन व्दारे जळगांव येथे करण्यात आलेल्या नारे निदर्शने आंदोलन साठी अन्यायग्रस्त जमाती आणि ठाकूर जमात कर्मचारी यांचा...
जळगाव 
आफ्रोह संघटनच्या 'नारे निदर्शने 'आंदोलंन साठी अन्यायग्रस्त जमातींच्या उत्सुर्त प्रतिसाद