जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

sandeep patil Picture
On

जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी )

मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच मंडळाच्या गणेशोत्सवासाठी ₹5,001/- (पाच हजार एक रुपये) इतकी वर्गणी देऊन उत्सवाला मोलाचे सहकार्य केले*

आपण दिलेले हे सहकार्य आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नसून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि उत्साह वाढविण्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे. आपल्या या आपुलकीच्या भेटीने मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितच द्विगुणित झाला आहे.
आपण आमच्या मंडळाला दिलेल्या या प्रेमळ सहकार्याबद्दल गणेश मंडळाच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार व हार्दिक धन्यवाद!

श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या हातून समाजसेवेचे कार्य निरंतर घडत राहो. साई गणेश मित्र मंडळ पदाधिकारी उपस्थित होते
योगेश लाठी उर्फ बाला सेठ, प्रमोद सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले

Edited By: sandeep patil

खबरें और भी हैं

जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

ताजा बातम्या

जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी ) मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन...
जळगाव 
जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कजगाव प्रतिनिधी - कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध...
जळगाव 
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न

नासिक प्रतिनिधी - येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन ...
राज्य 
नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गणरायाचे दर्शन....

नाशिक - महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थान 'नंदनवन' येथे गणरायाचे मनोभावे दर्शन घेण्यात...
मुंबई 
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गणरायाचे दर्शन....