आफ्रोह संघटनच्या 'नारे निदर्शने 'आंदोलंन साठी अन्यायग्रस्त जमातींच्या उत्सुर्त प्रतिसाद

Shailendra Thakur Picture
On

जळगाव प्रतिनिधी-

आफ्रोह संघटन व्दारे जळगांव येथे करण्यात आलेल्या नारे निदर्शने आंदोलन साठी अन्यायग्रस्त जमाती आणि ठाकूर जमात कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला बरेच बांधव उपस्थित होते. अन्यायाच्या सहनशीलता ची सीमा पार झालेली आहे.त्यामुळेच प्रचंड नाही पण मोठा प्रतिसाद मिळाला सर्वांच्या चेहर्यावर अन्याय विरुध्द चीड दिसून आली.आदिवासी बहुल क्षेत्राबाहेर जमातीसाठी कर्दनकाळ ठरणारा अन्यायी सुधारणा कायदा २०२६ला सर्व थरातून विरोध करणेची आवश्यकता असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

शेवटी निवेदने देवून आजच्या कार्यक्रमाची सांगता केली. आजचा कार्यक्रम हा पुढील मोठ्या आंदोलनाचा साठी प्रतिसाद कितपत मिळू शकतो याची चाचणी होती

 

 

Edited By: Shailendra Thakur

खबरें और भी हैं

हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

ताजा बातम्या

हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

मंठा  प्रतिनिधी - सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या...
राज्य 
हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी ) मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन...
जळगाव 
जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कजगाव प्रतिनिधी - कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध...
जळगाव 
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न

नासिक प्रतिनिधी - येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन ...
राज्य 
नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न