कट्टा सखी सुगरण ग्रुप कडून रक्षाबंधन कार्यक्रम

Shailendra Thakur Picture
On

   एसटी महामंडळ कर्मचारी व बेघर निवारा केंद्र जळगाव या दोन ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

जळगाव शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत संत गाडगेबाबा महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव या ठिकाणी सर्व बांधवांना औक्षण करून राख्या बांधण्यात आल्या त्यांना उत्तम आरोग्य लाभो अश्या शुभेच्छा देण्यात आल्या व तसेच एसटी महामंडळा कर्मचारी हे आज रक्षाबंधन असुन देखील आपली ड्युटी बजावत आहेत आणि प्रत्येक बहिणीला आणि भावाला रक्षाबंधन करता बसने प्रवास करता यावा या करता ड्युटी करत आहेत ते सर्व भाऊ या रक्षाबंधना पासुन वंचित राहू नये म्हणून गेल्या पाच वर्षांपासून हा कार्यक्रम एसटी महामंडळात घेत असतो यावेळी मंडळाच्या अध्यक्षा शैला चौधरी शुभांगी चौधरी, भारती चौधरी प्रतिभा महाजन कुमुद नारखेडे, उल्का पाटे , वैशाली शिरोळे, सविता जाधव या उपस्थित होत्या

IMG-20260828-WA0090
बेघर निवारा केंद्र या ठिकाणी या ठिकाणी रक्षाबंधन
Edited By: Shailendra Thakur

खबरें और भी हैं

शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध,साड्या आणि प्रेमाची भेट

ताजा बातम्या

शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध,साड्या आणि प्रेमाची भेट

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी  छत्रपती संभाजीनगर -राखी पौर्णिमेचा सण म्हणजे भाऊ–बहिणीच्या नात्याचं प्रतीक.घरात सण साजरे होतात, गोडधोड वाटले जातात.पण ज्या बहिणी...
जळगाव 
शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध,साड्या आणि प्रेमाची भेट

कट्टा सखी सुगरण ग्रुप कडून रक्षाबंधन कार्यक्रम

      एसटी महामंडळ कर्मचारी व बेघर निवारा केंद्र जळगाव या दोन ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जळगाव शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय...
जळगाव 
कट्टा सखी सुगरण ग्रुप कडून  रक्षाबंधन कार्यक्रम

ऊन-पावसाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ‘नारीशक्ती’तर्फे रक्षाबंधन,

बातमी वृत्त मनीषा पाटील यांच्याकडून जळगाव प्रतिनिधी शहरात कडक ऊन आणि पावसाची पर्वा न करता अहोरात्र वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक...
ऊन-पावसाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ‘नारीशक्ती’तर्फे रक्षाबंधन,

आर. आर. विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा

जळगाव प्रतिनिधी -गिरीष रमणलाल भावसार* जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालय, जळगाव येथे दिनांक २७ ऑगस्ट...
जळगाव 
आर. आर. विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा