- Hindi News
- जळगाव
- कु प्रसाद सोनवणे ४० वी ज्यु राज्य मैदानी स्पर्धा साठी निवड.
कु प्रसाद सोनवणे ४० वी ज्यु राज्य मैदानी स्पर्धा साठी निवड.
जळगाव प्रतिनिधी
जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थी कुमार प्रसाद सोनवणे याची ‘४० वी ज्यू राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धा रत्नागिरी येथे दिनांक २७-३० ऑगस्ट २०२६ दरम्यान होणार आहे
प्रसाद सोनवणे ११० मी हॅडल्स याक्रीडा प्रकारात याने आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर ही निवड मिळवली असून, त्याच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन निवड झाल्याबदल महाविद्यालय चे
डॉ.श्री.केतन नारखेडे (प्रभारी प्राचार्य एम.जे. स्वायत्त महाविद्यालय) प्रा.श्री.आर. बी.ठाकरे (समन्वयक, के.सी.ई.सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय),प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे (समन्वयक, के.सी.ई. सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय), प्रा.सौ.राजश्री महाजन (उपप्राचार्य)प्रा.सौ. शिल्पा सरोदे (पर्यवेक्षिका), प्रा. श्री.उमेश पाटील (समन्वयक, कला व वाणिज्य शाखा), प्रा.श्री.गुणवंत वंजारी (समन्वयक, विज्ञान शाखा),प्रा.सौ.वर्षा पाटील (चेअरमन, जिमखाना समिती) प्रसाद चे कौतुक करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
प्रसाद ला डॉ.रणजीत पाटील (क्रीडा शिक्षक), याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालय, पालक व जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.