अल्पवयीन चालकाच्या कारची धडक

एक महिला मृत, दुसरी गंभीर जखमी

sandeep patil Picture
On

मुंबई -

नालासोपारा पूर्व भागात वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला पायी घरी जाणाऱ्या दोन महिलांना धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात 34 वर्षीय श्रेया मिसाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रोग्रेस मोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

तपासात संबंधित कार 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे समोर आले. घटनेनंतर तुळिंज पोलिसांनी कारमालक राजेश शाह आणि मुख्य चालक महेश नाईक यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवू दिल्याचा आरोप तपासात नोंदवण्यात आला आहे.

मृत महिलेच्या नातेवाईकांनी एफआयआर नोंदवण्यास विलंब झाल्याचा आरोप केला आहे. तसेच अपघाताच्या वेळी वाहनातून अवैध मद्याच्या पेट्या नेल्या जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला; मात्र या दाव्याबाबत पोलिसांनी अधिकृत पुष्टी केलेली नाही. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Edited By: sandeep patil

खबरें और भी हैं

हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

ताजा बातम्या

हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

मंठा  प्रतिनिधी - सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या...
राज्य 
हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी ) मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन...
जळगाव 
जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कजगाव प्रतिनिधी - कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध...
जळगाव 
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न

नासिक प्रतिनिधी - येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन ...
राज्य 
नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न