- Hindi News
- मुंबई
- महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य..
महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य..
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा बॅज तीन महिन्यांसाठी रद्द होणार
मुंबई प्रतिनिधी -
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमाची आजपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
नियमाचं पालन न करणाऱ्या चालकांना प्रथम नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी रद्द केला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
नवीन बॅज देताना आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे चालकांच्या मराठी भाषेची चाचणी घेणार असून, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे.
तसंच, बनावट अधिवास प्रमाणपत्रांच्या प्रकरणांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेची जबाबदारी अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.
Edited By: sandeep patil
खबरें और भी हैं
जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती
By
sandeep patil
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
By
sandeep patil
नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न
By
sandeep patil
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात महाराष्ट्रात गणरायाचे आगमन....
By
sandeep patil
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तन्मय घोडेस्वारला रौप्य पदक
By
Shailendra Thakur
कट्टा सखी सुगरण ग्रुप कडून रक्षाबंधन कार्यक्रम
By
Shailendra Thakur
आर. आर. विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा
By
Shailendra Thakur
ताजा बातम्या
हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा
Published On
By
sandeep patil
मंठा प्रतिनिधी -
सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या...
जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती
Published On
By
sandeep patil
जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी )
मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन...
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
Published On
By
sandeep patil
कजगाव प्रतिनिधी -
कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध...
नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न
Published On
By
sandeep patil
नासिक प्रतिनिधी -
येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन ...
