भुसावळ येथील कुमारी सुविधा राजू फालक हिच्या (‘Physiology of Cerebellum’) अनुमस्तिष्काची कार्यप्रणाली शैक्षणिक कार्याला भारत सरकारचे कॉपीराइट प्रमाणपत्र

Shailendra Thakur Picture
On

भुसावळ प्रतिनिधी- नाना पाटील सर

 शरीरशास्त्र व न्यूरोफिजिओलॉजीच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या अनुमस्तिष्काची कार्यप्रणाली

(‘Physiology of Cerebellum’ )या शैक्षणिक कार्याची भारत सरकारच्या कॉपीराइट कार्यालयाकडे नोंदणी झाली असून, अधिकृत कॉपीराइट प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

या कार्याची नोंदणी 19 नोव्हेंबर 2025 रोजी झाली असून प्रमाणपत्र क्रमांक LD-20260187644 आणि अर्ज क्रमांक L-47972/2025-CO आहे. या कार्याच्या लेखिका कुमारी सुविधा फालक, प्रा डॉ अलका रावकेर आणि प्रा डॉ भूषण माडके असून ते दत्ता मेघे उच्चशिक्षण व संशोधन इन्स्टिट्यूट वर्धा येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित आहेत.

‘Physiology of Cerebellum’ मध्ये लघुमस्तिष्काची रचना, कार्य, शरीराच्या हालचालींचा समन्वय, विविध कार्यात्मक विभाग, चेतापेशींची रचना तसेच लघुमस्तिष्काशी संबंधित विकारांचे सुलभ व दृश्य पद्धतीने विवेचन करण्यात आले आहे. ही अभ्याससामग्री वैद्यकीय विद्यार्थी, अध्यापक व संशोधकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

या कार्याला मिळालेले कॉपीराइट प्रमाणपत्र हे लेखकांच्या शैक्षणिक व बौद्धिक योगदानाची महत्त्वपूर्ण दखल असून, नाविन्यपूर्ण अध्ययनसामग्री निर्मितीला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.कुमारी सुविधा फालक ही प्राचार्य डॉ राजू फालक यांची कन्या व द्वितीय वर्ष एम बी बी एस वर्षातील विद्यार्थिनी आहे. तिचे दैनिक महाराष्ट्र सारथी पर्यावरण जागर प्रतिष्ठान शैक्षिक आगाज हरित शहर स्वच्छ शहर भुसावळ शहर परिवार व राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार त्याचप्राणे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

IMG-20260820-WA0063

Edited By: Shailendra Thakur
www.maharashtrasarthi.com
20 Aug 2026 By Shailendra Thakur

https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/kumari-suvidha-at-bhusawal-raju-falaks-physiology-of-cerebellum-functioning/article-165

खबरें और भी हैं

जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न

ताजा बातम्या

जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न

सोयगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघ   सोयगाव दि. २० हजारो भाविकांचे जागृत देवस्थान असलेल्या, डोंगरांच्या मध्यभागी वसलेल्या पुरातन जोगेश्वरी माता मंदिरात या...
जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न

जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात ६ सप्टेंबरला ‘सकळ ज्ञानमहोत्सव’

जळगाव प्रतिनिधी : जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सकळ ज्ञानमहोत्सव पुस्तक प्रकाशन सोहळा व...
जळगाव 
जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात ६ सप्टेंबरला ‘सकळ ज्ञानमहोत्सव’

भुसावळ येथील कुमारी सुविधा राजू फालक हिच्या (‘Physiology of Cerebellum’) अनुमस्तिष्काची कार्यप्रणाली शैक्षणिक कार्याला भारत सरकारचे कॉपीराइट प्रमाणपत्र

भुसावळ प्रतिनिधी- नाना पाटील सर   शरीरशास्त्र व न्यूरोफिजिओलॉजीच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या अनुमस्तिष्काची कार्यप्रणाली (‘Physiology of Cerebellum’ )या शैक्षणिक कार्याची भारत...
जळगाव 
भुसावळ येथील कुमारी सुविधा राजू फालक हिच्या (‘Physiology of Cerebellum’) अनुमस्तिष्काची कार्यप्रणाली शैक्षणिक कार्याला भारत सरकारचे कॉपीराइट प्रमाणपत्र

महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य..

मुंबई प्रतिनिधी - मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमाची...
मुंबई 