सैनिक बांधवांच्या हातावर सजणार जळगावच्या भगिनींच्या प्रेमाची राखी.....

रक्षाबंधन निमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सैनिक बांधवांना राख्या रवाना

Shailendra Thakur Picture
On

जळगाव प्रतिनिधी

अहोरात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या बांधवांसाठी हृदयाचे भावा बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त गेल्या पाच वर्षापासून आपले कर्तव्य मानून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था नित्य नियमाने आपला उपक्रम करत आहे यावर्षीही जळगाव नारीशक्ती तर्फे 500 राख्या पाठविण्यात आल्या या भावा बहिणीचे नाते दृढ करणाऱ्या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव तर्फे पाठवण्यात आल्या याप्रसंगी माननीय श्री जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश पाटील, विश्वनाथ उगले कल्याण संघटक, समाधान धनगर वस्तीगृह अधीक्षक हे उपस्थित होते .या राख्या सीमा वरती भागात एस मराठा लाईट इन्फेक्ट्री बटालियन अरुणाचल प्रदेश व अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी असलेल्या सैनिक बांधवांसाठी पाठविण्यात आल्या. सैनिक कल्याण कार्यालय यांना या राख्या पाठवण्यासाठी सोपविण्यात आल्या.

     याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील आशा मौर्य नूतन तासखेडकर वंदना मंडावरे किमया पाटील रेणुका हिंगू हर्षा गुजराती तेजल वनरा सुगन पाटील, मनोज कापले, रतिलाल महाजन,  विनायक महाजन ,उपस्थित होते.

Edited By: Shailendra Thakur
www.maharashtrasarthi.com
18 Aug 2026 By Shailendra Thakur

https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/rakhi-of-love-of-sisters-of-jalgaon-will-adorn-the/article-163

खबरें और भी हैं

सैनिक बांधवांच्या हातावर सजणार जळगावच्या भगिनींच्या प्रेमाची राखी.....

ताजा बातम्या

सैनिक बांधवांच्या हातावर सजणार जळगावच्या भगिनींच्या प्रेमाची राखी.....

   जळगाव प्रतिनिधी अहोरात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या बांधवांसाठी हृदयाचे भावा बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त गेल्या...
जळगाव 
सैनिक बांधवांच्या हातावर सजणार जळगावच्या भगिनींच्या प्रेमाची राखी.....

फुरसुंगी येथील अष्टविनायक सिटीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

पुणे प्रतिनिधी पुणे- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त फुरसुंगी येथील अष्टविनायक सिटीमध्ये 'आपले आरोग्य आमचे ध्येय' या विशेष आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन...
जळगाव 
फुरसुंगी येथील अष्टविनायक सिटीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 'स्व.सौ. श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशन'चे रक्तदान शिबिर संपन्न; पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

जळगाव प्रतिनिधी  पुणे :भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पुणे येथे एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते....
जळगाव 
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 'स्व.सौ. श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशन'चे रक्तदान शिबिर संपन्न; पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....

नवी दिल्‍ली - अनेक महिने चाललेल्या तपासात सरकारी महसुलाची अंदाजे 2,500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे उघड; अंदाजे 75 लाख...
राष्ट्रीय 