पिंपळगांव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ज्ञानदेव निना सरोदे यांच्या वतीने वृक्षारोपण !!

Shailendra Thakur Picture
On

IMG-20260821-WA0090वरणगाव प्रतिनिधी प्रमोद बावस्कर

भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव बुदुक प्राथमिक विद्या मंदिर शाळा येथे दि . 20 रोजी युवा समाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव सरोदे यांच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले मुख्यध्यापक , शिक्षिका व विद्यार्थी यांनी मोठ्या सहभाग घेतला शाळेच्या शुभोकीकरण तसेच पर्यावरण संतुलन साठी शाळेत विविध वृक्षरोपण करण्यात आले ज्ञानदेव सरोदे यांच्या कडून नेहमीच अशी समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येता . शाळेच्या वृक्षरोपण वेळी ज्ञानदेव निना सरोदे यांनी शाळेसाठी लागेल तेवढे वृक्ष यापुढे माझा वतीने मिळतील अशी गवाही याप्रसंगी दिली .वृक्षारोपण आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष कृष्णा उखा पाटील , उपअध्यक्ष विलास सोनवणे , शिवसेना शाखा अध्यक्ष प्रशांत नामदेव सपकाळे उपसरपंच जितेंद्र पाटील माजी . ग्रा.प सदस्य सुभाष मावळे , विविध सहकारी सोसायटी सदस्य जयराम झटके , समाधान सरोदे ,यमुना सरोदे, भावी ग्रा. पंचायत सदस्य सागर पाटील , भावी ग्रा.प. सदस्य सागर बावस्कर तसेच मोठ्या नागरिक उपस्थित होते.

IMG-20260821-WA0093

Edited By: Shailendra Thakur
www.maharashtrasarthi.com
21 Aug 2026 By Shailendra Thakur

https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/tree-plantation-on-behalf-of-gyandev-nina-sarode-at-pimpalgaon/article-170

खबरें और भी हैं

अल्पवयीन चालकाच्या कारची धडक

ताजा बातम्या

अल्पवयीन चालकाच्या कारची धडक

मुंबई - नालासोपारा पूर्व भागात वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला पायी घरी जाणाऱ्या दोन महिलांना धडक दिल्याची गंभीर घटना समोर...
क्राईम 
अल्पवयीन चालकाच्या कारची धडक

पिंपळगांव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ज्ञानदेव निना सरोदे यांच्या वतीने वृक्षारोपण !!

वरणगाव प्रतिनिधी प्रमोद बावस्कर भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव बुदुक प्राथमिक विद्या मंदिर शाळा येथे दि . 20 रोजी युवा समाजिक कार्यकर्ते...
जळगाव 
पिंपळगांव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ज्ञानदेव निना सरोदे यांच्या वतीने वृक्षारोपण !!

जुन्या वादातून तरुणाचा खून

नांदेड - जिल्ह्यातील लादगा शिवारात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार किशन राजकुमार...
क्राईम 
जुन्या वादातून तरुणाचा खून

जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न

सोयगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघ   सोयगाव दि. २० हजारो भाविकांचे जागृत देवस्थान असलेल्या, डोंगरांच्या मध्यभागी वसलेल्या पुरातन जोगेश्वरी माता मंदिरात या...