जुन्या वादातून तरुणाचा खून

अवघ्या पाच तासांत आरोपी ताब्यात

sandeep patil Picture
On

नांदेड -

जिल्ह्यातील लादगा शिवारात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार किशन राजकुमार जोगदंड (वय २२) याच्याशी संबंधित जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या पाच तासांत संशयित आरोपींना पकडले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे

Edited By: sandeep patil
www.maharashtrasarthi.com
21 Aug 2026 By sandeep patil

जुन्या वादातून तरुणाचा खून

अवघ्या पाच तासांत आरोपी ताब्यात

नांदेड -

जिल्ह्यातील लादगा शिवारात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार किशन राजकुमार जोगदंड (वय २२) याच्याशी संबंधित जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या पाच तासांत संशयित आरोपींना पकडले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे

https://www.maharashtrasarthi.com/crime/a-young-man-is-killed-over-an-old-dispute/article-169

खबरें और भी हैं

अल्पवयीन चालकाच्या कारची धडक

ताजा बातम्या

अल्पवयीन चालकाच्या कारची धडक

मुंबई - नालासोपारा पूर्व भागात वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला पायी घरी जाणाऱ्या दोन महिलांना धडक दिल्याची गंभीर घटना समोर...
क्राईम 
अल्पवयीन चालकाच्या कारची धडक

पिंपळगांव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ज्ञानदेव निना सरोदे यांच्या वतीने वृक्षारोपण !!

वरणगाव प्रतिनिधी प्रमोद बावस्कर भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव बुदुक प्राथमिक विद्या मंदिर शाळा येथे दि . 20 रोजी युवा समाजिक कार्यकर्ते...
जळगाव 
पिंपळगांव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ज्ञानदेव निना सरोदे यांच्या वतीने वृक्षारोपण !!

जुन्या वादातून तरुणाचा खून

नांदेड - जिल्ह्यातील लादगा शिवारात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार किशन राजकुमार...
क्राईम 
जुन्या वादातून तरुणाचा खून

जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न

सोयगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघ   सोयगाव दि. २० हजारो भाविकांचे जागृत देवस्थान असलेल्या, डोंगरांच्या मध्यभागी वसलेल्या पुरातन जोगेश्वरी माता मंदिरात या...
जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न