कापूस पिकाच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी बिडगावात महिला शेतीशाळेचे आयोजन

Shailendra Thakur Picture
On

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा

चोपडा प्रतिनिधी : यशवंत जडे 

तालुक्यातील बिडगाव शिवारात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत कापूस पिकावरील महिला शेतीशाळा वर्ग – २ उत्साहात संपन्न झाला. तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे तसेच मंडळ कृषी अधिकारी जितेंद्र सनेर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.

     यावेळी सरपंच विजया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सहाय्यक कृषी अधिकारी किरण गोसावी, प्रदीप फुके व समूह सहाय्यक परेश पालीवाल यांनी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

        शेतीशाळेदरम्यान कापूस पिकाची सद्यस्थिती, पिकाच्या वाढीच्या अवस्था, कीड व रोगांची ओळख, पिकाचे नियमित निरीक्षण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच आवश्यक त्या कृषी उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर यावेळी मार्गदर्शन त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले .

   यावेळी महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कापूस पिकाची पाहणी केली. पिकातील विविध समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे नियमित निरीक्षण करून कीड व रोगांचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थेतच ओळखावा आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपाययोजना कराव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

     IMG-20251102-WA0067उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, अमळनेर व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शेतीशाळेमुळे शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनासाठी उपयुक्त माहिती मिळाली.

Edited By: Shailendra Thakur
www.maharashtrasarthi.com
10 Aug 2026 By Shailendra Thakur

https://www.maharashtrasarthi.com/organization-of-women-farm-school-at-bidgaon-for-sustainable-management/article-129

खबरें और भी हैं

श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..

ताजा बातम्या

श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..

पुणे -   श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यात येत्या १३ ऑगस्टपासून भीमाशंकर मंदिर सकाळी...
राज्य 
श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..

'डीआरआय’ ने महाराष्ट्रात आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट केले उद्ध्वस्त..

मुंबई प्रतिनिधी - मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली सातत्यपूर्ण कारवाई सुरू ठेवत, महसूल गुप्तचर...
राष्ट्रीय 
'डीआरआय’ ने महाराष्ट्रात आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट केले उद्ध्वस्त..

माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी....

रायगड प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पावसाळी वातावरण आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची...
राज्य 
माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी....

रेल्वे पोलिसांना बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिहार राज्यातील तरुणाला माणुसकी वृद्ध आश्रमाने दिला सहारा.

   रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशन, संभाजीनगर येथे दि. ०६/०५/२०२६ रोजी एक इसम बेवारस अवस्थेत रेल्वे प्लॅटफॉर्मवर आर.पी.एफ. पोलीस अधिकारी राकेश शर्मा...
जळगाव 