१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

On

मुंबई -

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, १५ ऑगस्टपासून जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. अमराठी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानातून, एक लाखांहून अधिक चालकांनी आतापर्यंत, प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना १७ ऑगस्टला प्रमाणपत्रांचं वितरण केलं जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. इथं रोजीरोटी कमावणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान करावा, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सरनाइक यावेळी म्हणाले.

 उर्वरित अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं...

Edited By: sandeep patil
www.yourdomain.com
10 Aug 2026 By sandeep patil

https://www.maharashtrasarthi.com/mumbai/action-if-marathi-does-not-come-from-15th-august/article-126

खबरें और भी हैं

१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

ताजा बातम्या

१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

मुंबई - राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, १५ ऑगस्टपासून जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा, परिवहन मंत्री प्रताप...
मुंबई 
१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व क्रांतिदिन साजरा.

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा   चोपडा प्रतिनिधी :-यशवंत जडे   चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम...
जळगाव 
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व  क्रांतिदिन साजरा.

जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा चोपडा प्रतिनिधी :- यशवंत जडे           अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश       हजारो...
जळगाव 
जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.

सोयगाव प्रतिनिधी- ज्ञानेश्वर वाघ सोयगाव,दि. 9 मासे पकडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय वृद्धाचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार...
जळगाव 
नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved