बालकांचे हक्क व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम यावर कार्यशाळा/परिसंवाद संपन्न..

On

जळगाव प्रतिनिधी 

  मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने दि.08/08/2026 रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे बालकांचे हक्क व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम यावर कार्यशाळा/परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. 

 यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन मा. श्री. न्यायमूर्ती संजय ए. देशमुख, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती, जळगाव न्यायीक जिल्हा यांचे शुभ असते करण्यात आले. 

या कार्यशाळेचे अध्यक्ष्स्थानी मा. श्री. आर. एन. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव, मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. सुरेंद्र काबरा, जिल्हा सरकारी अभियोक्ता, जळगाव व वक्ते म्हणुन डाॅ. शितल लाड, विभाग प्रमुख वैदयकीय महाविद्यालय जळगांव, श्रीमती एम.एस.बोरसे, सहा. पोलीस निरीक्षक म्हणुन उपस्थीत होते तसेच कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1, भुसावळ, श्री. एस. बी. हेडाऊ, जिल्हा न्यायाधीश-1, जळगांव श्री. एस. व्ही. खोंगल, जळगाव, जिल्ह्यातील मा. न्यायिक अधिकारी वर्ग, विधीज्ञ, वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, केंद्र प्रमुख, विधी स्वयंसेवक, विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. 

मा. श्री. न्यायमूर्ती संजय ए. देशमुख, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांनी *पीडीत मुलीकडे केवळ एका केसच्या दृष्टीने पाहु नका तिच्याकडे मानसशास्त्रीय दृष्टीने पाहा. मुलांना आणि मुलींना केवळ सुरक्षित ठेवायचे नाही त्यांना सक्षम, जागरुक आणि व्यक्तीमत्वाने मजबुत बनवायचे आहे गुरुजनांनी या गोष्टी शाळेच्या मुलांपर्यंत पोहोचल्या तर एका व्यक्तीचा संदेश अनेक मुलांपर्यंत पोहोचू शकतो*

यावेळी कार्यक्रमास श्री. एन. एस. बुद्रुक, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा न्यायालयाचे प्र.प्रबंधक श्री. एम. पी. कोठावदे, व्यवस्थापक श्री. जगदीश माळी, सहा.अधीक्षक श्री. निलेश सूर्यवंशी, जिल्हा न्यायालयातील प्रोटोकाॅल श्री. कैलास पाटील, श्री. ललित चौधरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक श्रीमती अश्विनी भट, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी वर्ग यांनी कार्यशाळा यशस्वी पार पाडणेसाठी परिश्रम घेतल.IMG-20260809-WA0044 

Edited By: Shailendra Thakur
www.yourdomain.com
09 Aug 2026 By Shailendra Thakur

https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/workshop-on-child-rights-and-protection-of-children-from-sexual/article-115

खबरें और भी हैं

१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

ताजा बातम्या

१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

मुंबई - राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, १५ ऑगस्टपासून जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा, परिवहन मंत्री प्रताप...
मुंबई 
१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व क्रांतिदिन साजरा.

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा   चोपडा प्रतिनिधी :-यशवंत जडे   चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम...
जळगाव 
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व  क्रांतिदिन साजरा.

जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा चोपडा प्रतिनिधी :- यशवंत जडे           अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश       हजारो...
जळगाव 
जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.

सोयगाव प्रतिनिधी- ज्ञानेश्वर वाघ सोयगाव,दि. 9 मासे पकडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय वृद्धाचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार...
जळगाव 
नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved