धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

sandeep patil Picture
On

धुळे प्रतिनिधी -

शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून कापूस विक्रीचे १० लाख ७५ हजार रुपये लुटून नेणाऱ्या टोळीचा शोध धुळे पोलिसांनी लावला आहे. संशयित आरोपींकडून ६ लाख ३६ हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून, या प्रकरणात संशयितांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आज दिली. गेल्या महिन्यात ही चोरीची घटना धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ घडली होती. अमळनेर तालुक्यातील एक शेतकरी कापूस विक्री करून घरी परतत असताना त्यांना लुटण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Edited By: sandeep patil

खबरें और भी हैं

धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

ताजा बातम्या

धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

धुळे प्रतिनिधी - शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून कापूस विक्रीचे १० लाख ७५ हजार रुपये लुटून नेणाऱ्या टोळीचा शोध धुळे पोलिसांनी...
क्राईम 
धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

दूरसंवाद सेवा आणि सायबर सुरक्षा याविषयी दूरसंवाद विभागाची मुंबई आणि महाराष्ट्रातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा..

मुंबई प्रतिनिधी - संपर्क मंत्रालयाच्या दूरसंवाद विभागाने, आपल्या मुंबई परवाना सेवा क्षेत्राच्या (मुंबई एलएसए) माध्यमातून देशव्यापी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा स्पर्धेची घोषणा...
राज्य 
दूरसंवाद सेवा आणि सायबर सुरक्षा याविषयी दूरसंवाद विभागाची मुंबई आणि महाराष्ट्रातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा..

एनटीपीसी मौदातर्फे बनावट भर्ती प्रस्तावांविरोधात जाहीर सावधानतेचा इशारा जारी....

नागपूर प्रतिनिधी - एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ (एनटीपीसी – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन)  मौदा यांनी संस्थेच्या नावाने प्रसारित...
राज्य 
एनटीपीसी मौदातर्फे बनावट भर्ती प्रस्तावांविरोधात जाहीर सावधानतेचा इशारा जारी....

विद्यापीठांनी रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य द्यावे – राज्यपाल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यापीठांनी विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता, विश्लेषणात्मक विचारक्षमता, सर्जनशीलता, प्रभावी संवादकौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यावर भर द्यावा. तसेच...
राज्य 
विद्यापीठांनी रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य द्यावे – राज्यपाल