श्री आशापुरी देवी हायस्कूल, पाटण येथे संविधान दिन उत्साहात साजरा; २६/११ च्या शहीद वीर जवानांना अभिवादन!

Maharashtra Sarthi Team Picture
On

43475773-81a8-4abb-b3e3-11dd6846cc93

शिंदखेडा (प्रतिनिधी) : २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त श्री आशापुरी देवी हायस्कूल, पाटण येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व अधोरेखित करत संविधानातील मूल्ये, लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा संदेश देण्यात आला.तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद वीर जवानांना यावेळी भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.संविधानाचा सन्मान आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे स्मरण, अशा दुहेरी भावनेतून हा दिवस शाळेत साजरा करण्यात आला.

खबरें और भी हैं

देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

ताजा बातम्या

देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

शिंगवे बहुला (प्रतिनिधी) : शिगवे बहुला गावातील  प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देवळाली जनकल्याणी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य, खाऊ व फळांचे वाटप...
नाशिक  
देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

बुलढाणा (प्रतिनिधी)  राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले असले, तरी शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात शेतकऱ्याला...
राज्य 
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

नवी दिल्‍ली प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने आज उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल मार्ग प्रकल्पातील 6.59 किलोमीटर लांबीच्या ‘बोगदा क्रमांक 14’चे...
राष्ट्रीय 
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

धुळे प्रतिनिधी - शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून कापूस विक्रीचे १० लाख ७५ हजार रुपये लुटून नेणाऱ्या टोळीचा शोध धुळे पोलिसांनी...
क्राईम 
धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..