विखरण येथे संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

Maharashtra Sarthi Team Picture
On

5fd1c335-c417-41b0-be21-29dd48d528d1

विखरण (प्रतिनिधी) : नंदुरबार तालुक्यातील श्री.धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी संचलित श्री.आप्पासाहेब आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय, विखरण येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रास्ताविकेचे) वाचन केले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.’न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता’ही संविधानाची मूलभूत मूल्ये विद्यार्थ्यांनी जीवनात जपली पाहिजेत, असा संदेश यावेळी देण्यात आला.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक व्ही.बी. अहिरे व तर आभार डॉ.आर.आर.बागुल यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक सी.व्ही.नांद्रे, डी.बी.भारती, एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल, एम.एस.मराठे, ए.एस.बेडसे, एस.एच.गायकवाड तसेच जे.एस. पाटील, एस.जी.पाटील, एच.एम.खैरनार यांनी संयोजन केले.

खबरें और भी हैं

देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

ताजा बातम्या

देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

शिंगवे बहुला (प्रतिनिधी) : शिगवे बहुला गावातील  प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देवळाली जनकल्याणी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य, खाऊ व फळांचे वाटप...
नाशिक  
देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

बुलढाणा (प्रतिनिधी)  राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले असले, तरी शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात शेतकऱ्याला...
राज्य 
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

नवी दिल्‍ली प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने आज उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल मार्ग प्रकल्पातील 6.59 किलोमीटर लांबीच्या ‘बोगदा क्रमांक 14’चे...
राष्ट्रीय 
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

धुळे प्रतिनिधी - शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून कापूस विक्रीचे १० लाख ७५ हजार रुपये लुटून नेणाऱ्या टोळीचा शोध धुळे पोलिसांनी...
क्राईम 
धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..