Maharashtra Sarthi Team

श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..

पुणे -   श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यात येत्या १३ ऑगस्टपासून भीमाशंकर मंदिर सकाळी पाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी पूर्णवेळ खुलं ठेवण्यात येणार आहे.       श्रावण महिन्यात भीमाशंकर इथं होणारी भाविकांची वाढती गर्दी लक्षात...
राज्य 
आगे पढ़ें