जळके, विटनेर, वसंतवाडी येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

Maharashtra Sarthi Team Picture
On

3b864415-5d32-4cdc-ba52-7468bdaa68a4

जळगाव (प्रतिनिधी) : नेस्लेच्या आर.एस.पी. प्रकल्पांतर्गत जैन फार्म फ्रेश गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या मार्फत जळके, विटनेर, वसंतवाडी (ता. जळगाव) गजानन महाराज मंदिर येथे मोफत मोतीबिंदू आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराचे उद्घाटन सरपंच विनोद पाटील, गजानन ठिबकचे संचालक पी. के. पाटील, जी. आय. डी. साहेब, श्रीराम पाटील, आशुतोष माळी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक व आशा सेविका यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिरात एकूण ११० लाभार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये २२ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून त्यांना पुढील उपचारासाठी कांताई नेत्रालय येथे पाठविण्यात आले आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार व प्रविण पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. गावातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

खबरें और भी हैं

नवापूरच्या सोढा विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

ताजा बातम्या

नवापूरच्या सोढा विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

नवापूर (प्रतिनिधी) : दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल आणि हाजी ए. एम. व्होरा...
राज्य 
नवापूरच्या सोढा विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

जळके, विटनेर, वसंतवाडी येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) : नेस्लेच्या आर.एस.पी. प्रकल्पांतर्गत जैन फार्म फ्रेश गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या मार्फत जळके, विटनेर, वसंतवाडी (ता. जळगाव) गजानन...
जळगाव 
जळके, विटनेर, वसंतवाडी येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

खोरी-जामदे परिसरात हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा उघड!

टिटाणे (प्रतिनिधी)  : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खोरी आणि जामदे परिसरात प्राचीन स्थापत्यकलेचा अनमोल वारसा समोर आला आहे. न्हाय नदीच्या...
राज्य 
खोरी-जामदे परिसरात हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा उघड!

महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या नाशिक जिल्हा उच्च माध्यमिक विभागाच्या अध्यक्षपदी सोपान कांगने यांची अविरोध निवड

   देवळाली कॅम्प (प्रतिनिधी) : डॉ. गुजर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, देवळाली कॅम्प येथील शिक्षक श्री. सोपान आनंदा कांगणे यांची महाराष्ट्र...
नाशिक  
महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या नाशिक जिल्हा उच्च  माध्यमिक विभागाच्या अध्यक्षपदी सोपान कांगने यांची अविरोध निवड