- Hindi News
- क्राईम
- मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई; सुमारे ३९ कोटी ८० लाखांचे अंमली पदार्थ आणि सोने जप्त
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई; सुमारे ३९ कोटी ८० लाखांचे अंमली पदार्थ आणि सोने जप्त
मुंबई प्रतिनिधी -
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं विविध प्रकरणात कारवाई करुन तस्करीचे अंमली पदार्थ आणि सोनं जप्त केलं आहे. याचं एकूण मूल्य सुमारे ३९ कोटी ८० लाख रुपये असून याप्रकरणी ९ जणांना अटक केली आहे. सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागानं १२ किलो केटामाईन जप्त केलं असून याची किंमत साधारण ३६ कोटी रुपये आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडून साडे सहा किलो गांजा जप्त केला आहे तर मुंबईत येणाऱ्या पाच जणांकडून १ कोटी ५७ लाख मूल्य असलेलं १ किलो ४४३ ग्रॅम सोनं जप्त केलं असून यापैकी चारजणांना अटक केली आहे. या सर्व प्रकरणांचा अधिक तपास सुरु आहे.
Edited By: Maharashtra Sarthi Team
खबरें और भी हैं
हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा
By
Maharashtra Sarthi Team
शिवाई बसचे दर लालपरीच्या बरोबरीने करा; अन्यथा मनसेचे आंदोलन
By
Maharashtra Sarthi Team
ज्ञानाची देवाणघेवाण, अनुभवांची शिदोरी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास!
By
Maharashtra Sarthi Team
देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही
By
Maharashtra Sarthi Team
खंडाळे विकास मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप
By
Maharashtra Sarthi Team
माजी मंत्री आमदार संजय बनसोडे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित
By
Maharashtra Sarthi Team
एरंडोलजवळ राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक
By
Maharashtra Sarthi Team
देवळाली कॅम्प पोलीसांची धडक कारवाई
By
Maharashtra Sarthi Team
जळगाव जिल्ह्याच्या पुरुष व महिला खो-खो संघांची निवड जाहीर!
By
Maharashtra Sarthi Team
देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा
By
Maharashtra Sarthi Team
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे
By
Maharashtra Sarthi Team
धुळ्यात शेतकर्याचे १० लाख रुपये लुटणार्यांना पोसिसांनी पकडले..
By
sandeep patil
ताजा बातम्या
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई; सुमारे ३९ कोटी ८० लाखांचे अंमली पदार्थ आणि सोने जप्त
Published On
By
Maharashtra Sarthi Team
मुंबई प्रतिनिधी -
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं विविध प्रकरणात कारवाई करुन तस्करीचे अंमली पदार्थ आणि सोनं...
महसूल गुप्तचर संचालनालयाने महाराष्ट्रात केलेल्या कारवाईत 2 लिटर संशयित नागराजाचे विष, 3 मार्जार वंशीय प्राण्यांची कातडी आणि बंदुक जप्त, सहा शिकाऱ्यांना अटक
Published On
By
Maharashtra Sarthi Team
मुंबई प्रतिनिधी -
महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI - Directorate of Revenue Intelligence) अलिकडच्या काळात वन्यजीवांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी आणि...
हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा
Published On
By
Maharashtra Sarthi Team
जळगाव (प्रतिनिधी) : वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....
शिवाई बसचे दर लालपरीच्या बरोबरीने करा; अन्यथा मनसेचे आंदोलन
Published On
By
Maharashtra Sarthi Team
धाराशिव (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ई-शिवाई बसचे तिकीट दर साध्या...
