ज्ञानदेव संगीत महोत्सवाचे आयोजन

On

pngtree-breaking-news-vector-icon-illustration-logo-design-png-image_8795960

अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आयोजित आणि उर्मी फौंडेशन यांच्या सहकार्याने ‘ज्ञानदेव संगीत महोत्सव २०२६’ येत्या रविवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सारथी ऑडिटोरियम, छत्रपती शाहू महाराज रिसर्च इन्स्टिटयूट, बीएमसीसी रस्ता येथे होणार आहे.या महोत्सवात विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन, मुक्ती श्री यांचे कथक आणि पंडित रघुनाथ खंडाळकर व त्यांचे दोन्ही सुपुत्र शुभम आणि सुरंजन खंडाळकर हे आपली कला सादर करणार आहेत ज्येष्ठ संगीतकार गुरुवर्य पंडित म. ना. कुलकर्णी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने विदुषी सानिया पाटणकर यांचा गौरव केला जाणार आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे

Edited By: sandeep patil
www.yourdomain.com
06 Aug 2026 By sandeep patil

https://www.maharashtrasarthi.com/state/organized-gyandev-music-festival/article-101

खबरें और भी हैं

नाशिक जिल्ह्यात आज दुपारी कळवण, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के....

ताजा बातम्या

नाशिक जिल्ह्यात आज दुपारी कळवण, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के....

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात दुपारी सुमारे ३ वाजून ४० मिनिटांनी, तर कळवण तालुक्यातील दळवट परिसरात ३ वाजून ३८ मिनिटांनी भूकंपाचा...
राज्य 
नाशिक जिल्ह्यात आज दुपारी कळवण, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के....

ज्ञानदेव संगीत महोत्सवाचे आयोजन

अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आयोजित आणि उर्मी फौंडेशन यांच्या सहकार्याने ‘ज्ञानदेव संगीत महोत्सव २०२६’ येत्या रविवार,...
राज्य 
ज्ञानदेव संगीत  महोत्सवाचे आयोजन

LIVEमुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत

मुंबई - महाराष्ट्र आणि कोकण विभागातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि सावंतवाडी...
मुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत

निंभोऱ्याच्या विकासाची दखल! सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’

अमळनेर प्रतिनिधी - अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांच्या गावविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल...
निंभोऱ्याच्या विकासाची दखल! सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved
Powered By Vedanta Software