नाशिक जिल्ह्यात आज दुपारी कळवण, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के....

प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

On

2608061058059547_20260806105809_60

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात दुपारी सुमारे ३ वाजून ४० मिनिटांनी, तर कळवण तालुक्यातील दळवट परिसरात ३ वाजून ३८ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पेठ तालुक्यातील आसरबारी परिसरातही याच सुमारास नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले.

अचानक धक्के जाणवल्यानं काही ठिकाणी नागरिक खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडले. मात्र, प्रशासनानं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही.

दरम्यान, भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या पथकानं नाशिकमध्ये दाखल होऊन संबंधित भागांची पाहणी आणि तांत्रिक तपासणी सुरू केली आहे.

प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Edited By: sandeep patil
www.yourdomain.com
06 Aug 2026 By sandeep patil

https://www.maharashtrasarthi.com/state/mild-earthquake-tremors-in-parts-of-kalwan-peth-and-surgana/article-102

खबरें और भी हैं

नाशिक जिल्ह्यात आज दुपारी कळवण, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के....

ताजा बातम्या

नाशिक जिल्ह्यात आज दुपारी कळवण, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के....

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात दुपारी सुमारे ३ वाजून ४० मिनिटांनी, तर कळवण तालुक्यातील दळवट परिसरात ३ वाजून ३८ मिनिटांनी भूकंपाचा...
राज्य 
नाशिक जिल्ह्यात आज दुपारी कळवण, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के....

ज्ञानदेव संगीत महोत्सवाचे आयोजन

अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आयोजित आणि उर्मी फौंडेशन यांच्या सहकार्याने ‘ज्ञानदेव संगीत महोत्सव २०२६’ येत्या रविवार,...
राज्य 
ज्ञानदेव संगीत  महोत्सवाचे आयोजन

LIVEमुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत

मुंबई - महाराष्ट्र आणि कोकण विभागातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि सावंतवाडी...
मुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत

निंभोऱ्याच्या विकासाची दखल! सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’

अमळनेर प्रतिनिधी - अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांच्या गावविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल...
निंभोऱ्याच्या विकासाची दखल! सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved
Powered By Vedanta Software