Shailendra Thakur - महाराष्ट्र सारथी

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व क्रांतिदिन साजरा.
दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा

चोपडा प्रतिनिधी :-यशवंत जडे

चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिना निमित्त, स्वातंत्र्य सेनानीनी स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणारे क्रांतिकारक तसेच बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करीत संघाचे उपाध्यक्ष जे.एस नेरपगारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले .

कार्यक्रम प्रास्तविक व ९ ऑगस्टच्या दिनविशेषाची माहिती संघ सचिव विलास पी. पाटील यांनी दिली .

कार्यक्रमास संघाचे माजी अध्यक्ष विजय करोडपती, सहसचिव विलास एस.पाटील , कार्य सदस्य दिलीप पाटील,राजेंद्र साळुंखे, स्वीकृत सदस्य. रमेश शिंदे, प्रा.एस.एम. पाटील, गोकुळ पाटील , विजय देवांग तसेच संघ सदस्य परशुराम पेंढारकर, प्रा.एस. ई .शिसोदे, रामकृष्ण माळी, संजय बजाज, एम.एफ.पाटील यांची उपस्थिती होती .

जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*
दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा

चोपडा प्रतिनिधी :- यशवंत जडे

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास भाईदास पावरा यांची अधिकृत निवड झाली आहे. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त रविवारी (९ ऑगस्ट) नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे आयोजित भव्य सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या हस्ते रामदास पावरा यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

आदिवासी कार्यकर्ते रामदास पावरा यांचे सामाजिक कार्य व समाजाबद्दलची तळमळ लक्षात घेऊन, परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इंजि. गणेशभाऊ गवळी यांनी सहमतीने ही निवड केली.

हजारो आदिवासी बांधवांची उपस्थिती*

नाशिक येथील ऐतिहासिक गोल्फ क्लब मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी तसेच पारंपरिक पेहरावात हजारो आदिवासी बांधव, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेबाबत पार्श्वभूमी

देशातील ज्येष्ठ केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार व आदिवासी नेत्यांनी स्थापन केलेली ही राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य संघटना आहे.

सामान्य आदिवासी जनतेच्या न्यायहक्कांसाठी ही परिषद संपूर्ण भारतभर प्रामाणिकपणे व आक्रमक लढा देते.

या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी "परिषदेने सोपवलेली ही जबाबदारी स्वीकारून तळागाळातील तरुण-तरुणींच्या प्रश्नांसाठी आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन," अशी प्रतिक्रिया नियुक्तीनंतर नवनियुक्त प्रदेश युवा उपाध्यक्ष रामदास पावरा यांनी दिली.

नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.
सोयगाव प्रतिनिधी- ज्ञानेश्वर वाघ

सोयगाव,दि. 9 मासे पकडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय वृद्धाचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मुखेड शिवारात गवळण नदी पात्रात घडली मृत वृद्धाचे शव पाण्यावर तरंगून आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता आकास्मित मृत्यूची नोंद केली आहे

बनोटी येथील बाबुलाल श्यामा सोनवणे( वय 55) हे मुखेड शिवारात गवळण नदीच्या पात्रात मासे पकडण्या साठी गेले त्यांना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात तोल घसरून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी वर्तविला आहे दरम्यान नदीच्या पात्रात खोल पाणी होते त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाल्यावर काही वेळात त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगून आढळून आल्याचे काही ग्रामस्थ्यांच्या निदर्शनास आले मुखेडचे पोलीस पाटील अर्जुन कोतकर यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या सह पोलीस पथकाने धाव घेऊन मृतदेह बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन येत वैद्यकीय अधिकारी मोनम ढवळे यांनी मृत घोषित करून शवविच्छेदन करून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, उपनिरीक्षक गजानन आरेकर राजू बर्डे, गजानन दांडगे, संदीप सुसर, संजय सिंगल, अजय कोळी, सादिक तडवी, आदिनी ही कारवाई केली आहे.

वाकडी जि.प. शाळेत १५ ऑगस्टची 'संगीत कवायत' पूर्वतयारी; दर्जेदार शिक्षणामुळे नागरिकांकडून कौतुक
सोयगाव प्रतिनिधी

सोयगाव आगामी स्वातंत्र्यदिनानिमित्त (१५ ऑगस्ट)

विद्यार्थ्यांचा संगीत कवायत सराव.

सोयगाव प्रतिनिधी -ज्ञानेश्वर वाघ

सोयगाव तालुक्यातील वाकडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा संगीत कवायत सराव अत्यंत उत्साहात सुरू आहे. या उपक्रमाने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले असून, नागरिकांनी शाळेचे कौतुक केले आहे.

शाळेचे पी.टी. शिक्षक श्री. नलावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सकाळच्या सत्रात शिस्तबद्ध पद्धतीने संगीत कवायत सराव करत आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि उत्साह वाढला आहे.

वाकडी येथील या जिल्हा परिषद शाळेत सध्या एकूण ४ शिक्षक आणि १०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक केवळ या उपक्रमातच नाही, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीही सातत्याने प्रयत्नशील आहेत. दर्जेदार शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे परिसरातील नागरिकांचा जिल्हा परिषद शाळेवरील विश्वास वाढला आहे. "वाकडी येथील जिल्हा परिषद शाळा दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सोयगाव तालुक्यात एक आदर्श शाळा म्हणून पुढे येत आहे," अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. या उपक्रमाने शाळेत नवीन प्रवेश मिळवण्यास आणि विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे.

सिनियर सिटीझन संडे मॉर्निंग वॉक ग्रुपमध्ये प्रा.डॉ.रामकृष्णा पाटील यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन.
जामनेर - प्रतिनिधी

येथील संत साहित्याचे अभ्यासक आणि आध्यात्मिक ग्रंथांचे लेखक विद्यावाचस्पती प्रा. डॉ. रामकृष्णादादा महाराज पाटील लिखित पाच पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सीनियर सिटीझन संडे मॉर्निंग ग्रुप मध्ये थाटात संपन्न झाला.         संत साहित्याचे अभ्यासक आणि सुमारे दीडशे होऊन अधिक आध्यात्मिक ग्रंथांचे लेखन केलेले प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून साकार झालेल्या आणि नव्याने विविध प्रकाशन संस्थांकडून प्रकाशित झालेल्या ' चेतना के शाश्वत स्वर '(हिंदी), ' श्री गुरु स्तवन मंजिरी,' ' विचार मंथन ',' मूल्यवेध ', 'भक्तीच्या वाटेवरी पंढरीची वारी ' या पाच पुस्तकांचा भव् स्वरूपात प्रकाशन समारंभ थाटामाटात संपन्न झाला.

यावेळी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुभाष सुतार, मेजर नागनाथ मोरे, बँकिंग ऑफिसर विकास कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण जोशी, सुभाष सोनार, वासुदेव महाजन, माधवराव उंबरकर, चंद्रकांत आंबोळे, संजय कुलकर्णी, शरद फलक, विनायक अत्तरदे, शिवाजीराव पाटील उपस्थित होते.  उपस्थितांनी पुस्तक प्रकाशनवेळी शुभेच्छा दिल्या.

9 ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिवस आणि कामिका एकादशीच्या मुहूर्तावर प्रकाशन समारंभ झाल्याबद्दल उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांनी केले. वाचकांना लवकरच वैचारिक ग्रंथ, प्रबोधन करणारे कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबऱ्या यांची मेजवानी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातपुड्यातील मनुदेवी मंदिरात धाडसी चोरी.
दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा

चोपडा |प्रतिनिधी :  यशवंत जडे.

चोपडा व यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी  धाडसी चोरी केली.  मनुदेवी माता व रेणुकामाता  यांच्या मंदिरातील मूर्तीवरील चांदीचे मुकुट व छत्र्या चोरट्यांनी लंपास केल्या. चोरी झालेल्या ऐवजाची अंदाजे किंमत १ लाख ३५ हजार रुपये असल्याची माहिती आहे.

मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील यांनी यावल पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी मंदिरातील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी मंदिराचा गाभारा व मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर उघडण्यासाठी गेले असता मुख्य दरवाजाचे तसेच गाभाऱ्याचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.

मंदिरात पाहणी केली असता मनुदेवी माता व रेणुकामाता यांच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट व छत्र्या गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरी गेलेल्या ऐवजामध्ये मनुदेवी मातेचा सुमारे ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री, रेणुकामातेचा ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट आणि २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री यांचा समावेश आहे.

या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मनुदेवी मंदिरात दर्शनासाठी खान्देशासह विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात सीसीटीव्ही व प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.

तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची  मागणीही या निमित्ताने पुढे आली आहे.

बालकांचे हक्क व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम यावर कार्यशाळा/परिसंवाद संपन्न..
जळगाव प्रतिनिधी

मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने दि.08/08/2026 रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे बालकांचे हक्क व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम यावर कार्यशाळा/परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन मा. श्री. न्यायमूर्ती संजय ए. देशमुख, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती, जळगाव न्यायीक जिल्हा यांचे शुभ असते करण्यात आले.

या कार्यशाळेचे अध्यक्ष्स्थानी मा. श्री. आर. एन. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव, मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. सुरेंद्र काबरा, जिल्हा सरकारी अभियोक्ता, जळगाव व वक्ते म्हणुन डाॅ. शितल लाड, विभाग प्रमुख वैदयकीय महाविद्यालय जळगांव, श्रीमती एम.एस.बोरसे, सहा. पोलीस निरीक्षक म्हणुन उपस्थीत होते तसेच कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1, भुसावळ, श्री. एस. बी. हेडाऊ, जिल्हा न्यायाधीश-1, जळगांव श्री. एस. व्ही. खोंगल, जळगाव, जिल्ह्यातील मा. न्यायिक अधिकारी वर्ग, विधीज्ञ, वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, केंद्र प्रमुख, विधी स्वयंसेवक, विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.

मा. श्री. न्यायमूर्ती संजय ए. देशमुख, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांनी *पीडीत मुलीकडे केवळ एका केसच्या दृष्टीने पाहु नका तिच्याकडे मानसशास्त्रीय दृष्टीने पाहा. मुलांना आणि मुलींना केवळ सुरक्षित ठेवायचे नाही त्यांना सक्षम, जागरुक आणि व्यक्तीमत्वाने मजबुत बनवायचे आहे गुरुजनांनी या गोष्टी शाळेच्या मुलांपर्यंत पोहोचल्या तर एका व्यक्तीचा संदेश अनेक मुलांपर्यंत पोहोचू शकतो*

यावेळी कार्यक्रमास श्री. एन. एस. बुद्रुक, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा न्यायालयाचे प्र.प्रबंधक श्री. एम. पी. कोठावदे, व्यवस्थापक श्री. जगदीश माळी, सहा.अधीक्षक श्री. निलेश सूर्यवंशी, जिल्हा न्यायालयातील प्रोटोकाॅल श्री. कैलास पाटील, श्री. ललित चौधरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक श्रीमती अश्विनी भट, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी वर्ग यांनी कार्यशाळा यशस्वी पार पाडणेसाठी परिश्रम घेतल.

आडगाव येथे कासोदा पोलीस स्टेशनतर्फे ' शाळा जनजागृती अभियान ', विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..........!*
एरंडोल (प्रतिनिधी)

बदलत्या डिजिटल युगात युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळणे आणि कायदा-सुव्यवस्थेविषयी समाजात जागरूकता निर्माण होणे काळाची गरज बनली आहे. याच ध्येयाने कासोदा पोलीस स्टेशनच्या वतीने ७ ऑगस्ट २०२६ रोजी आडगाव ता. एरंडोल येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयात विशेष शाळा जनजागृती व समाजप्रबोधन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले, तर मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील (चिलाणेकर) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

याप्रसंगी पाच महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले.

१) सायबर क्राईम: ऑनलाइन डिजिटल फसवणूक टाळणे आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा.

२) गुड टच - बॅड टच या संवेदनशील विषयावर लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्वसंरक्षण आणि जागरूकतेचे धडे देण्यात आले.

३) वाहतूक सुरक्षा संदर्भात रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन कसे करावे.

४) महिला सुरक्षेबाबतचे कायदे आणि आपत्कालीन परिस्थितीतील मदतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

५) व्यसनमुक्ती जनजागृती संदर्भात व्यसनाधीनतेचे घातक दुष्परिणाम आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी दैनंदिन जीवनातील सोपी उदाहरणे व प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. " बालकांवर व वयात येणाऱ्या मुलांवर आज योग्य संस्कार झाले, तरच भविष्यात सुजाण व जबाबदार नागरिक घडतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच निलेश गजरे यांनी आपल्या रंजक शैलीत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रमोद पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम भावी पिढी घडवणारा असल्याचे सांगितले.

या वेळी सहाय्यक फौजदार नितीन सूर्यवंशी, नितीन पाटील, पोलीस कर्मचारी मुजावर, मनोज पाटील, पोलीस पाटील नितीन भुसारी व प्रकाश कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिलाष महालपुरे यांनी केले, तर आभार विनोद सपकाळे यांनी मानले. या अभियानाला विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

सावखेडा जिल्हा परिषद शाळा सावखेडा बुद्रूक ग्रामपंचायत, ग्रा.पं.सावखेडा खुर्द येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा
सावखेडा तालुका रावेर:- दि.९रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सावखेडा परिसरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त क्रांतिकारी ख्वाजा नाईक, क्रांतिकारी तंट्या भिल,क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावखेडा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत तसेच सावखेडा बुद्रुक आणि सावखेडा खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सावखेडा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृती, परंपरा, चालीरीती आणि इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक नृत्य, कार्यक्रम सादर करण्यात आले. दरम्यान, सावखेडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनेही जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाच्या हक्कांविषयी, परंपरांविषयी तसेच समाजाच्या विकासासाठी एकजुटीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सावखेडा खुर्द ग्रामपंचायतीतही आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमात आदिवासी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, एकता आणि सामाजिक बांधिलकीची गरज व्यक्त करण्यात आली. या तिन्ही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमुळे सावखेडा परिसरात आदिवासी दिनाचा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. याप्रसंगी सावखेडा बुद्रुक सरपंच युवराज कराड, सावखेडा खुर्द सरपंचरविंद्र महाजन, सावखेडा बुद्रुक पोलीस पाटील गणेश पाटील, सावखेडा खुर्द पोलीस पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, समाजसेवक विजय नहाले, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.

बोरअंजटी आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस - रानभाज्या महोत्सव,शैक्षणिक,सांस्कृतिक उपक्रमानी साजरा..
चोपडा | प्रतिनिधी -

तालुक्यातील बोरअंजटी येथील धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळ, सत्रासेन संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस मोठ्या उत्साहात आणि विविध शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजातील विविध क्रांतिकारक व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनातील संघर्ष, त्याग, शौर्य आणि समाजासाठी दिलेले योगदान याबाबत शिक्षकांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. आप्पासाहेब रायसिंग फुगा भादले यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी घटना, सामाजिक कार्य आणि योगदानाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी, संघर्षशीलता,  प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची प्रेरणा घ्यावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.

रानभाज्या महोत्सवातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन
जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी जीवनशैलीशी निगडित विविध रानभाज्या, खाद्यसंस्कृती आणि त्यांचे आरोग्यविषयक व पर्यावरणीय महत्त्व जाणून घेतले. या उपक्रमातून आदिवासी समाजाची समृद्ध पारंपरिक ज्ञानपरंपरा आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आले.
विद्यार्थिनींनी आदिवासी संस्कृतीवर आधारित आकर्षक रांगोळी व चित्रकला, तसेच निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या माध्यमातून आदिवासी संस्कृती, क्रांतिकारकांचे कार्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान प्रभावीपणे सादर करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत भरली
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक आदिवासी वेशभूषा, नाटिका, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर पावरा व माध्यमिक मुख्याध्यापक भगवान भालेराव यांच्या हस्ते क्रांतिकारक व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती
यावेळी माध्यमिक मुख्याध्यापक भगवान भालेराव, उच्च माध्यमिक शिक्षक डॉ. गोपाल पाटील, प्रा. किरण महाजन, प्रा. विजय आखाडे, प्रा. ज्ञानेश्वर पाटील, प्रा. वासुदेव पवार, प्रा. मुकेश पाटील, प्रा. ज्ञानेश्वर पावरा, ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक  देवेंद्र पाटील, सौ. नेहा भादले,  रेमसिंग पावरा, प्राथमिक मुख्याध्यापक जगदिश महाजन, पदवीधर शिक्षक सुनील कन्हैये, प्राथमिक शिक्षिका श्रीमती सीमा शिरसाठ, सौ. सपना भादले, सुशिलकुमार चव्हाण, भुषण साळुंके, लिपिक सुभाष पाटील, अधीक्षिका श्रीमती दिपाली पाटील तसेच वसतिगृह कर्मचारी संदीप पावरा, वजीर पावरा, बारकु धुमाळ, संदीप जावरे, ओमेश ठाकरे, सौ. सविता ढिवरे, योगेश पाटील, गणेश कोळी, अतुल भोई,  राजु बारेला, नानसिंग पावरा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रा. मुकेश पाटील,  सूत्रसंचालन प्रा. किरण महाजन यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर पाटील यांनी केले